स्वराज्य मराठी न्यूज - ताज्या बातम्या

स्वराज्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे

ताज्या बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

सोलापूर शहर

सोलापुरात पहिल्यांदाच भव्य प्रेरणादायी मेकअप सेमिनार — सोलापूरकरांनो आजच नोंदणी करा!

सोलापुरात पहिल्यांदाच भव्य प्रेरणादायी मेकअप सेमिनार — सोलापूरकरांनो आजच नोंदणी करा!

सोलापुरात पहिल्यांदाच भव्य प्रेरणादायी मेकअप सेमिनार — सोलापूरकरांनो आजच नोंदणी करा!

सोलापूर : सोलापुरात पहिल्यांदाच असा अनोखा आणि प्रेरणादायी मेकअप सेमिनार आयोजित करण्यात येत आहे. ए. जे. अकॅडमी, सोलापूर यांच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर (AC थिएटर) येथे हा विशेष उपक्रम पार पडणार आहे.

या सेमिनारमध्ये “चॅलेंजिंग स्किन” असलेल्या व्यक्तींवर थेट मेकअप डेमो दाखवण्यात येणार असून, सौंदर्याबरोबरच आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरणार आहे. मेकअपचे प्रत्येक स्टेप्स मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येतील, ज्यातून सहभागी थेट शिकू शकतील. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे सहभाग घेता येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

हा कार्यक्रम दुपारी १ ते ४ या वेळेत पार पडणार असून, प्रवेश फी फक्त ₹१४९ (स्नॅक्ससह) ठेवण्यात आली आहे.
संपर्क : ९१५८६९०९५०

त्यानंतर ३० ऑक्टोबरपासून ए. जे. अकॅडमीतर्फे “मेकअप मास्टर क्लास” सुरू होणार आहे. या ३० दिवसांच्या कोर्समध्ये प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. Bridal, HD, 3D, Party Makeup, Marathi व South Indian Bridal Looks, Sari Draping, Basic ते Advanced Hairstyles तसेच Portfolio Shoot यांचा समावेश या प्रशिक्षणात आहे.

कोर्ससोबत मोफत Vanity Kit, प्रमाणपत्र आणि वैयक्तिक मार्गदर्शनाची सोयही उपलब्ध आहे. कोर्स फी फक्त ₹२०,००० असून, हा उपक्रम सोलापूरच्या मेकअप क्षेत्रात नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे.

“हा मेकअप सेमिनार फक्त सौंदर्याचा नाही, तर आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारा प्रवास आहे,” असे आयोजकांनी सांगितले.

📍 स्थळ: हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
📅 दिनांक: २७ ऑक्टोबर (सेमिनार) | ३० ऑक्टोबर (मास्टर क्लास)
📞 संपर्क: ९१५८६९०९५०

नावनोंदणीसाठी खालील फॉर्म भरून आपले सीट बुक करू शकता 👇

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfOaun9xqJUjyiBnHCUo_l_8ig7h1X62TTS5ez777VnZG6oEw/viewform?usp=header 

#solapurkar #makeupseminar #solapur\"sfirstseminar #viralpost2025

संबंधित बातम्या