तंत्रज्ञान
5G सेवा महाराष्ट्रात लवकरच

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत दूरसंचार कंपन्यांनी तयारी पूर्ण केली आहे.